१. विशेषण
/ वर्णनात्मक
/ अवस्थादर्शक
अर्थ : हाडे निघालेला वा बाहेर आलेला.
उदाहरणे :
दोन-तीन महिने अन्न ग्रहण न केल्यामुळे त्याच्या आजीचे शरीर हाडकुळे झाले आहे.
समानार्थी :
अशक्त, रोड, रोडावलेला, वाळलेला, हाडकुळा
जिसमें हड्डी मात्र शेष रह गयी हो।
दो-तीन महीने से अन्न न ग्रहण करने के कारण उसकी दादी का शरीर अस्थिमय हो गया है।
अस्थिमय,
अस्थिशेष,
हड़ीला